सहवेदना

जो सहवेदना अनुभवू शकतो तोच सहानुभूतीने वागू शकतो. याच सह्वेद्नेतून गौरी सावंतने तृतीयपंथी लोकांसाठी कार्य सुरु केले आहे. ते सह्वेद्नच आहे ज्याद्वारे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेने नाम फौंडेशनचे काम सुरु केलेय आणि ती हि सह्वेदनच आहे जे अक्षयकुमार आज भारताच्या वीर जवानांसाठी करतो आहे. आपण कदाचित इतके मोठे कार्य नाही करू शकणार, तरीही….

Read more