जगण्याचा उद्देश

 

प्रत्येकाचे आयुष्य एका उद्देशाला समर्पित असते. तो उद्देश सापडवण्यासाठी शोध घ्यावा लागतो.

असे काय आहे जे मी सर्वोत्कृष्टपणे करू शकतो? माझ्या क्षमता काय आहेत? माझा पिंड, माझी वृत्ती काय आहे?

मी आज जे हि करत आहे ते माझ्या आयुष्याच्या उद्देशाकडे मला घेऊन तर जात आहे ना?

जो स्वतःला हे प्रश्न विचारतो आणि त्यानुसार आपल्या आयुष्यात बदल करतो त्याचे जीवन त्याला सफलतेकडे घेऊन जाते…. सॉक्रेटिस.

अश्याच स्वतःचा शोध घेणाऱ्या प्रश्नांसाठी वलयांकित मध्ये सहभागी व्हा, subscribe yourself to valayankit.blog.

विरा !!!

विरा

वाचन, चिंतन आणि मनन. थोड्या गप्पा - थोडी मस्ती. त्यातून वेळ मिळालाच तर आयुष्य कशाला म्हणायचे? चांगले आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे? आपल्या आवडी निवडी जपत कसे जगता येऊ शकते? या व इतर बाष्कळ प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवायचा.. आपल्याला पडलेली प्रश्न आणि त्यांची सापडलेली उत्तरे त्याशिवाय काही खुली तर काही अवघडलेली स्वप्नं हे सर्व ब्लॉग वर टाकत राहायचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: